२०२४पर्यंत भारतातील रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांसारखे होतील, असा दावा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केला आहे.